वैदिक वाढदिवस (आयुष्य सूक्त) महापूजा व हवन
Vedic Birthday (Ayushya Sukta) Puja & Havan
इंग्रजी किंवा तिथीनुसार वाढदिवसाच्या दिवशी. पाश्चात्त्य पद्धतीने केवळ केक न कापता, मुलाला/व्यक्तीला वैदिक पद्धतीने दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि बुद्धी मिळावी म्हणून.