बालारिष्ट व गंडमूल शांती (लहान मुलांचे दीर्घायुष्य व आरोग्य)
Balarishta & Gandmool Shanti
बाळ वारंवार आजारी पडत असल्यास किंवा जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती प्रतिकूल (अशुभ गंडमूल नक्षत्र) असल्यास बालकाचे दोष निवारून त्याचे आयुष्य व आरोग्य वाढवण्यासाठी.