भूमीपूजन व शिलान्यास महाविधी (मुख्य विधी)
Bhoomi Pujan & Shilanyas Mahavidhi
नवीन घर, इमारत किंवा कोणत्याही वास्तूच्या बांधकामाची सुरुवात करताना भूमी माता आणि वास्तू पुरुषाला प्रसन्न करण्यासाठी केला जाणारा मुख्य विधी.
Vastu Ratna Sanskar (Foundation Ritual)
नवीन वास्तूचे बांधकाम सुरू करताना (पाया खोदताना) किंवा वास्तू शांतीच्या आधी मुख्य उंबरठ्याखाली नवरत्ने आणि धातू स्थापित करून वास्तूला दोषमुक्त करण्यासाठी.
पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य एकत्र करून ताटात मांडून ठेवावे. वस्तू गोळा होताच टिक करा — तुमची यादी या डिव्हाइसवर जतन राहते.
साहित्य गोळा करण्याची धावपळ नको? "साहित्यासह प्रीमियम" पर्याय निवडा — संपूर्ण साहित्य आम्ही आणतो. किंवा पूजा साहित्य दालनातून हवे ते साहित्य घरपोच मागवा.
Bhoomi Pujan & Shilanyas Mahavidhi
नवीन घर, इमारत किंवा कोणत्याही वास्तूच्या बांधकामाची सुरुवात करताना भूमी माता आणि वास्तू पुरुषाला प्रसन्न करण्यासाठी केला जाणारा मुख्य विधी.
पायाभरणीपासून गृहप्रवेशापर्यंत — नवीन घरासाठी कोणते वैदिक विधी करावेत? वास्तू रत्नसंस्कार, गृहप्रवेश वास्तू शांतीचे संपूर्ण साहित्य, सर्वसाधारण क्रम आणि भूमी दोष निवारण.
पूर्ण लेख वाचामोठे विधी गुरुजींकडून का करून घ्यावेत, विधीच्या शेवटी दक्षिणा देण्याचे आध्यात्मिक लाभ आणि पिढ्यानपिढ्या वेदांचे जतन करणाऱ्या परंपरेचे महत्त्व.
पूर्ण लेख वाचाकुलदेवीचे बोडण भरणे आणि खंडोबाची तळी भरणे हे महाराष्ट्रातील घराघरांत चालत आलेले कुलाचार. मांडणी, मुख्य विधी, योग्य वेळ, सोपे मंत्र आणि घ्यायची काळजी — सर्व एकाच ठिकाणी.
पूर्ण लेख वाचा