भरणी श्राद्ध विधी
Bharani Shraddha Vidhi
पितृपक्षामध्ये (भाद्रपद कृष्ण पक्षात) भरणी नक्षत्रावर केले जाणारे विशेष श्राद्ध, ज्यामुळे पितरांना मोक्षफळ प्राप्त होते.
Annual (Parvan / Naimittik) Shraddha
पितरांच्या मृत्यू तिथीला (वर्षातून एकदा) पंचांगानुसार केले जाणारे अत्यंत महत्त्वाचे श्राद्ध.
नारायण बली, नागबली व त्रिपिंडी वगळून — परवडणाऱ्या दरात.
पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य एकत्र करून ताटात मांडून ठेवावे. वस्तू गोळा होताच टिक करा — तुमची यादी या डिव्हाइसवर जतन राहते.
साहित्य गोळा करण्याची धावपळ नको? "साहित्यासह प्रीमियम" पर्याय निवडा — संपूर्ण साहित्य आम्ही आणतो. किंवा पूजा साहित्य दालनातून हवे ते साहित्य घरपोच मागवा.
Bharani Shraddha Vidhi
पितृपक्षामध्ये (भाद्रपद कृष्ण पक्षात) भरणी नक्षत्रावर केले जाणारे विशेष श्राद्ध, ज्यामुळे पितरांना मोक्षफळ प्राप्त होते.
Ekoddishta Shraddha (First-year Shraddha)
व्यक्तीच्या मृत्यूनंतर पहिल्या वर्षात त्यांच्या आत्म्याला गती देण्यासाठी आणि इतर पितरांमध्ये समाविष्ट करण्यासाठी केले जाणारे विधी.
Nitya Shraddha & Tarpan Vidhi
प्रत्येक अमावास्येला किंवा तिथीला घरामध्ये पितरांच्या तृप्तीसाठी पाण्याचा अर्घ्य (तर्पण) देणे.
नित्य, नैमित्तिक, काम्य, वृद्धी, सपिंडन, पार्वण आणि कर्मांग — भविष्य व मत्स्य पुराणानुसार श्राद्धाचे ७ प्रकार, ते कधी करावेत, त्यांचे फळ आणि श्राद्ध व तर्पण विधींची दक्षिणा.
पूर्ण लेख वाचाकुलदेवीचे बोडण भरणे आणि खंडोबाची तळी भरणे हे महाराष्ट्रातील घराघरांत चालत आलेले कुलाचार. मांडणी, मुख्य विधी, योग्य वेळ, सोपे मंत्र आणि घ्यायची काळजी — सर्व एकाच ठिकाणी.
पूर्ण लेख वाचाअनेक कुटुंबांना आपले कुलदैवत किंवा कुलदेवी माहीत नसते. प्रमुख आडनावांची पारंपरिक कुलदैवते, कुलदैवत शोधण्याचे मार्ग आणि काहीच माहिती न मिळाल्यास शास्त्राने सांगितलेला पर्याय.
पूर्ण लेख वाचा