नारायण नागबली पूजा
Narayan Nagbali Puja
पितृदोष निवारण, संतती प्राप्तीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि अपघाती मृत्यू झालेल्या पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी (३ दिवसांचा विधी).
Kaal Sarp Shanti Puja
पत्रिकेत राशीनुसार असलेल्या काळसर्प दोषाचे निवारण करून नोकरी, लग्न आणि आरोग्यातील अडथळे दूर करण्यासाठी.
हे सर्व विधी केवळ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथेच केले जातात.
पूजेला बसण्यापूर्वी सर्व साहित्य एकत्र करून ताटात मांडून ठेवावे. वस्तू गोळा होताच टिक करा — तुमची यादी या डिव्हाइसवर जतन राहते.
साहित्य गोळा करण्याची धावपळ नको? "साहित्यासह प्रीमियम" पर्याय निवडा — संपूर्ण साहित्य आम्ही आणतो. किंवा पूजा साहित्य दालनातून हवे ते साहित्य घरपोच मागवा.
Narayan Nagbali Puja
पितृदोष निवारण, संतती प्राप्तीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि अपघाती मृत्यू झालेल्या पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी (३ दिवसांचा विधी).
Tripindi Shraddha Puja (Trimbakeshwar)
तीन पिढ्यांतील अतृप्त पूर्वजांचे क्लेश दूर करून कुटुंबाला लागलेला पिशाच्च/पितृ शाप नष्ट करण्यासाठी.
पितृदोष, काळसर्प दोष आणि पूर्वजांच्या आत्मशांतीसाठीचे काही विधी केवळ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथेच केले जातात. तिन्ही विधींचा उद्देश, विशेष साहित्य, दक्षिणा आणि जाण्यापूर्वीचे नियम.
पूर्ण लेख वाचाकुलदेवीचे बोडण भरणे आणि खंडोबाची तळी भरणे हे महाराष्ट्रातील घराघरांत चालत आलेले कुलाचार. मांडणी, मुख्य विधी, योग्य वेळ, सोपे मंत्र आणि घ्यायची काळजी — सर्व एकाच ठिकाणी.
पूर्ण लेख वाचाअनेक कुटुंबांना आपले कुलदैवत किंवा कुलदेवी माहीत नसते. प्रमुख आडनावांची पारंपरिक कुलदैवते, कुलदैवत शोधण्याचे मार्ग आणि काहीच माहिती न मिळाल्यास शास्त्राने सांगितलेला पर्याय.
पूर्ण लेख वाचा