श्रीमद्भगवद्गीता सप्ताह अनुष्ठान (७ दिवसीय संथ व सविस्तर श्रवण कथा विधी)
Bhagavad Gita Saptah Anushthan (7 days)
चातुर्मासात, अधिक महिन्यात किंवा मार्गशीर्ष महिन्यात. अध्यायांचे सविस्तर ज्ञान, जीवनाचे तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांवर सात्त्विक संस्कार करण्यासाठी.